शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनर्सचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:51 IST

विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, डिसेंबर २0१८ मध्ये दिल्ली येथे भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर उपोषण केले. तेव्हा केंद्रीय रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवाल यांनी ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यातील कोणत्याच मागण्या मान्य झाल्या नसल्याने आम्हाला पुन्हा त्यासाठी लढा द्यावा लागत आहे. पेन्शनसाठी अंशदान मर्यादा अतिशय कमी असल्यामुळे त्यावेळी कपातही कमी व्हायची अन् आता पेन्शनही २00 रुपये ते २५00 रुपयांपर्यंतच मिळत आहे. देशात ६0 लाख कर्मचाऱ्यांना एवढ्या कमी पेन्शनवर वृद्धपकाळात पत्नीसह चांगले जीवन व्यतित करणेही शक्य नाही. त्यामुळे यात वाढ करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाप्रमाणे पेन्शन देण्यात यावी, ७५00 रुपये किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता द्यावा, ईपीएस पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा द्यावी, ज्यांना ईपीएस ९५ या योजनेत घेतले नाही, त्या सर्वांनाही यात घेवून किमान पाच हजार रुपये पेन्शन द्यावी आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर रत्नाकर उंडेगावकर, एस.आर. पतंगे, अ‍े.जी डाखोरे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाHingoliहिंगोली