शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीत मुक्त संचार करणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:02 IST

आरोपीस न्यायालयाने कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

हिंगोली : कळमनुरी शहरातील  इंदिरानगर येथून एका घटनास्थळाची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परतताना त्यांना कळमनुरी न्यायालयाने हद्दपार केलेला आरोपी ३० जुलै रोजी निदर्शनास आला. सदर आरोपीचे नाव बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक असे आहे. 

सदर आरोपीची चौकशी केली असता त्याने पोलिसांना एकही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी व त्यांच्या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेतले. बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक यास न्यायालयाने कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. परंतु या आरोपीने न्यायालयाची  परवानगी न घेता कळमनुरी हद्दीत प्रवेश केला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवसांब घेवारे, पोउपनि किशोर पोटे, पोहेकॉ बालाजी बोके, पोना संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, राजू ठाकूर, विठ्ठल काळे, दीपक पाटील आदींनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकHingoliहिंगोली