शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

हिंगोलीत मारवाडी युवामंच मिडटाऊनची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:48 IST

शहरातील यशवंतनगर, जागृत हनुमान मंदिर येथे मारवाडी युवा मंच मिडटाऊनची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील यशवंतनगर, जागृत हनुमान मंदिर येथे मारवाडी युवा मंच मिडटाऊनची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षा सुनीता खंडेलवाल, सचिव मीना झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मंत्री, आशिष अग्रवाल, संतोष तिवारी, आशिष खंडेलवाल, नरेश मोरे, रमेशचंद्र बगडिया, धरमचंद बडेरा यांच्यासह ज्योती अग्रवाल, अनिता बगडिया, सुप्रिया सुराणा, पुष्पा सुराणा, गोपाल झंवर, ओमप्रकाश खंडेलवाल, राजेश खंडेलवाल, पंकज अग्रवाल उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारिणीचा सत्कारही करण्यात आला.कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहसचिव प्रीती खंडेलवाल, उपाध्यक्ष कीर्ती व्यास, दीपाली भक्कड, विजया अग्रवाल, सुशिला मुंदडा, कोषाध्यक्ष अर्चना सोनी, मनीषा तोष्णीवाल, संगठनमंत्री अर्चना खंडेलवाल, ज्योती झंवर, प्रीती झुनझुनवाला, राखी झंवर, सांस्कृतिक मंत्री कल्पना तोष्णीवाल, अनिता सोमाणी, कांचन मुंदडा, शारदा वर्मा आदींनी सहकार्य केले.