शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

एल्गार महामेळाव्यात प्रत्येकाची तपासणी करूनच रामलीला मैदानात ‘एन्ट्री’

By रमेश वाबळे | Updated: November 26, 2023 16:06 IST

ओबीसी एल्गार महामेळाव्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

रमेश वाबळे, हिंगोली: शहरातील रामलीला मैदानावर आज ओबीसी समाजाचा मराठवाडास्तरीय दुसरा एल्गार महामेळावा घेण्यात येत असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरीकाची डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच मैदानात प्रवेश दिला जात आहे.

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी समाजाच्या एल्गार महामेळाव्यास सकाळी ११ वाजेपासून सुरूवात झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा घेण्यात येत असून, या ठिकाणी हिंगोली, परभणी, नांदेडसह मराठवाड्यातून ओबीसी बांधव उपस्थित झाले आहेत. मेळाव्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, मागील दोन दिवसांपासून बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येत होता. आज सकाळपासून रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेटस् लावण्यात आले असून, वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. तर रामलीला मैदान परिसरात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात आल्यानंतरच मेळावास्थळी सोडण्यात येत आहे. बंदोबस्तासाठी हिंगोलीसह परजिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण