शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

जि.प.समोर अभियंत्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:12 IST

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.अभियंत्यांनी यापूर्वी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलन आजपासून सुरू झाले. जि.प.तील अभियंत्यांना प्रवासापोटी दरमहा १० हजार रुपये द्या, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग निर्माण करणे, जि.प.तील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तत्काळ भरणे, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जि.प.तील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदाच्या प्रमाणात पुर्नविलोकन करणे, अभियंत्यांना अतांत्रिक कामे देऊ नये, जीवनदायी आरोग्य विमा योजना लागू करणे, कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेले परिपत्रक रद्द करावे आदी मागण्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे, सरचिटणीस रा.ना कुलकर्णी, राजाराम चंदाले, संजय सदावर्ते, देवेंद्र तुंगेनवार, प्रदीप मुळे, भास्कर लहाने, दिलीप पाईकराव, रघुनाथ तरडे, संदेश जाधव, रामेश्वर बोरकर, दासराव गिराम, एस.के.लिंबकर, अरुण अवसरमल, नितीन कोकडवार, शिवाजी पद्मने, सुहास वरूडकर, रेखा सोनटक्के आदी हजर होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHingoliहिंगोली