शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:32 IST

पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली.नांदेड येथे रेल्वे विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, औरंगाबादचे खा.चंद्रकांत खैरे, परभणीचे खा.बंडु जाधव, हिंगोलीचे खा.राजीव सातव, अकोल्याचे खा.संजय धोत्रे, रेल्वे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांची उपस्थिती होती. या बैठकीत पूर्णा-अकोला रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासंदर्भात सातव यांनी विचारणा केली होती. येत्या तीन महिन्यात या मार्गावर २११ कोटी ५८ लाख खर्च करून विद्युतीकरण कामास प्रारंभ होणार असल्याचे महाप्रबंधकांनी सांगीतले. हिंगोली व गोकुंदा येथील ओव्हरब्रिजच्या कामासंदर्भात केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, राज्य सरकारकडे हा प्रश्न प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोलीत रेल्वे स्थानक परिसरात मोकळ्या जागेत व्यापारी संकुल, उद्यान, खेळाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात खा.सातव यांनी रेल्वे महाप्रबंधकाकडे मागणी केली असता यासंदर्भात आपण येत्या नोव्हेंबर महिन्यात हिंगोली दौऱ्यावर येणार असून, यावेळी संबंधित जागेची पाहणी करणार असल्याचे सांगितले. हिंगोली रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे व मूलभूत सुविधा लवकरच पुरविण्याचे आश्वासने दिले आहे.अजनी-नागपूर-कुर्ला व्हाया हिंगोली या रेल्वेच्या फेºया वाढवाव्यात, नांदेड-अकोला-वाराणसीमार्गे बुद्धगया, हैदराबाद-नांदेड-अकोलामार्गे इलाहाबाद-लखनौ नवाब एक्सप्रेस, काश्मीर वैष्णोदेवी अमरनाथ यात्रेसाठी नांदेड-कटरा रेल्वेगाडी, नांदेड-शेगाव संत गजानन एक्सप्रेस, नांदेड-अकोला-पटना एक्सप्रेस, इसार-रामेश्वरम, व्हाया-अकोला-हिंगोली नांदेड-धनबाद, व्हाया-पुर्णा-अकोला, आदिलाबाद येथुन मुंबई सवारी गाडी, नांदेड-औरंगाबाद, व्हाया-अकोला-हिंगोली-पूर्णा, नांदेड-वाराणसी व चार धाम यात्रेसाठी रेल्वेगाड्या सुरु कराव्यात, तसेच वसमत रेल्वेस्थानकावरून जाणाºया अतिजलद रेल्वेस थांबा देण्यात यावा. तपोवन एक्सप्रेसला अदिलाबादपर्यंत विस्तारीत करावेत आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खा.सातव यांनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेelectricityवीज