शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिकल दुकानाला आग; लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:10 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्यावरील कृष्णा इलेक्ट्रिकल या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्यावरील कृष्णा इलेक्ट्रिकल या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली.गावातील मुख्य रस्त्यावर मध्यवर्ती बँकेच्या जवळच असलेल्या गजानन बालाजी भागवत यांचे कृष्णा इलेक्ट्रिकचे दुकान आहे. दिवसभर आठवडी बाजार करून संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते; परंतु रात्री दुकानात शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. बंद दुकानातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकान मालकास बोलावून घेतले व विद्युत पुरवठा बंद करून दुकानाचे शटर उघडले. जळत असलेल्या साहित्यावर शेजारील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला व अग्निशामक दलास पाचारण बोलाविले. परंतु अग्निशामक दलाची गाडी येण्याच्या पूर्वीच आग विझविली होती. या दुर्घटनेत इलेक्ट्रिक सामान व इतर साहित्य अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली