शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:57 IST

येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे.हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरती घोटाळ्याचे बिंग फुटले अन् याप्रकरणी ३ अधिकारी-कर्मचारी, एसएसजी कंपनीचे आॅपरेटर व २० उमेदवारांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील सहा आरोपी उमेदवार व दोन आॅपरेटर एकूण ८ जणांना अटक केली होती. अटक केलेल्या या आठही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. २३ मे रोजी आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले. या सहा आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने तपासकामी वाढ केल्याने २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले होते. सोमवारी पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आॅपरेटर शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके व इतर सहा जणांचा यात समावेश आहे. पथकाला सापडलेल्या पुराव्याच्या सहाय्याने तपास मोहीम सुरू असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. आतापर्यंत उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तसेच व्हीडिओ रेकॉर्डिंगही जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस