शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या आजाराने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:39 IST

शहरातील मिलिंद कॉलनी परिसरातील शशिकला करण शिरपले (३७) या महिलेचा डेग्यूंच्या आजाराने मुत्यू झाल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली.

हिंगोली : शहरातील मिलिंद कॉलनी परिसरातील शशिकला करण शिरपले (३७) या महिलेचा डेग्यूंच्या आजाराने मुत्यू झाल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी घडली.शशिकला शिरपले यांना मागील आठ दिवसांपासून ताप येत होता. प्रथम त्यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतला. यादरम्यान त्यांना डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर महिलेस उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी दाखल केले. येथील डॉक्टरांनी दोन दिवस उपचार केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना नांदेडला हलवावे, असे पत्र रूग्णालयातून देण्यात आले. महिलेच्या नातेवाईकांनी बुधवारी नांदेडच्या रुग्णालयात हलविले. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर महिलेच्या तपासण्या केल्या. परंतु उपचार होऊ शकत नाहीत, असे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. नंतर खाजगी, शासकीय रुग्णालयांचा फेरा करता-करता २४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या या महिलेचा डॉक्टरांच्या वेळकाढू धोरणामुळे व योग्य उपचार न मिळाल्याने अखेर मृत्यू झाला.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य