शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात वीजेच्या लपंडावामुळे महावितरण कार्यालयात शिवसेनेचे निद्रा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:40 IST

सतत  विजेच्या जाण्या येण्याने त्रासलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देया वेळी शिवसैनिकांनी दुपारपर्यंत कार्यालयात निद्रा घेतली.

सेनगाव (हिंगोली ) : सतत  विजेच्या जाण्या येण्याने त्रासलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. येथील उपविभागीय विजवितरण कंपनीच्या कार्यालयात त्यांनी निद्रा आंदोलन केले. या वेळी शिवसैनिकांनी दुपारपर्यंत कार्यालयात निद्रा घेतली.

तालुक्यात विज वितरण कंपनीच्या वतीने मान्सून पुर्व दुरुस्ती चे काम हाती घेतले नसल्याने तालुक्यात मागील आठ दिवसापासून विज वितरण सेवेचा बोजवारा उडाला आहे.दररोज तब्बल दहा तासाहून अधिक काळ विज पुरवठा तालुक्यात खंडित राहत असल्याने तालुक्यातील जनतेची विज कंपनीने झोप उडवली आहे.सर्व सामान्य नागरीक चागलेच हैराण झाले आहेत.या विरोधात शिवसेनेचा वतीने बुधवार ला आक्रमक भूमिका स्वीकारत अनोखे आंदोलन करण्यात आले.सर्वसामान्याची झोप उडवीणारा विज कंपनीच्या कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निद्रा आदोंलन करण्यात आले.या आदोलनात शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयात काही तास निद्रा केली. या प्रकाराने विज कंपनीच्या कार्यालयाची  चागलीच खळबळ उडाली.

या आदोलनाची दखल घेत कार्यकारी अभियंता जाधव यांनी आदोंलन कर्ताशी चर्चा करीत पाच दिवसात तालुक्यातील तांत्रिक बिघाड, कोसळेला विधुत खांबाची दुरुस्ती करुण सुरळीत विज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.या आदोंलनात उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख शैलेश तोष्णीवाल, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,  मंगेश पवार, प्रवीण महाजन,निखिल देशमुख,दिलीप कुंदरगे,संतोष पाटील,जगणं पाटील,गजानन देशमुख,वैभव देशमुख, अनिल गीते,आकाश जाधव ,अमजद पठाण सह अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरणelectricityवीज