शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरात साडेतीनशे घरकुलांचा डीपीआर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:58 IST

शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पालिकेकडे ७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचा आता डीपीआर मंजूर झाला आहे. तर अजून ५०० घरकुलांनाही मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत निधी प्राप्त होऊन घरकुल बांधकामास प्रारंभ होणार असल्याचे पालिकेकडून सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पालिकेकडे ७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचा आता डीपीआर मंजूर झाला आहे. तर अजून ५०० घरकुलांनाही मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत निधी प्राप्त होऊन घरकुल बांधकामास प्रारंभ होणार असल्याचे पालिकेकडून सांगितले.घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी रात्रंदिवस एक करीत आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्यानुसार यंत्रणेमार्फत संबंधित लाभार्थ्यांच्या घरकुलाच सर्वे केला आहे. तर येत्या दोन ते तीन दिवसांत निधी प्राप्त होणार असल्याने लाभार्थ्यांना बांधकाम सुरु करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी भागवत शिंदे यांनी सांगितले. तसेच लाभार्थ्यांची गैरसोय होऊन देण्यासाठी त्यांनी केलेल्या बांधकामाच्या स्थितीनुसार निधी देण्यात येणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले. तर बऱ्याच भागातील लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात केली आहे. मात्र त्यांना निधीच मिळाला नसल्याने ते पालिकेच्या पायºया झिजवत आहेत. घरकुलांना मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना नकाशे दिले जात असल्याचे यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर