शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विराट लोकमंचची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

राज्यस्तरीय संघटनात प्रा.फिरोज हसन खान, अॅड. सय्यद मुस्तफा सय्यद हुसैन यांची महासचिवपदी, मुजाहिदखान अय्युब खान (कळमनुरी) यांची सचिव पदी, ...

राज्यस्तरीय संघटनात प्रा.फिरोज हसन खान, अॅड. सय्यद मुस्तफा सय्यद हुसैन यांची महासचिवपदी, मुजाहिदखान अय्युब खान (कळमनुरी) यांची सचिव पदी, शेख शाहनवाज शेख हुसैन यांची कार्यकारी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. नवीन जिल्हा कार्यकारिणीही घोषित केली. यात तौफिक अहेमद मजीद खान जिल्हाध्यक्ष, रवी जैस्वाल, सय्यद शौकत सय्यद रहीम -उपाध्यक्ष, शेख बासित शेख महेबूब, सतीश संजय लोणकर, शेख साजिद अल्लाबक्ष अत्तार जिल्हा महासचिव, नितीन श्रीरंग तपासे, आलम खान बशीर खान, रऊफ खान युनुस खान - जिल्हा सचिव, शेख अफरोज शेख फिरोज - जिल्हा संघटक सचिव, सय्यद असगर हुस्सैन हाश्मी -प्रसिद्धी प्रमुख तर सदस्य म्हणून विनोद गायकवाड, शेख हमीद शेख कमाल, सय्यद हशमत गफुर, युसुफ मखसूद खान, शफी पाशा मियां खान यांची निवड केली. युवक जिल्हाध्यक्ष संघटनपदी सागर जैस्वाल (वसमत) तर मो.तुफैल मो.रज्जाक बागबान (हिंगोली) यांची जिल्हा युवक प्रमुख महासचिवपदी निवड करण्यात आली.