शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

२०० दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:41 IST

लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील साथ फाऊंडेशन व स्थानिक दात्यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना साहित्याचे वाटप व दिव्यांग भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाविरभवन येथे पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील साथ फाऊंडेशन व स्थानिक दात्यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना साहित्याचे वाटप व दिव्यांग भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाविरभवन येथे पार पडला.साथ फाऊंडेशनच्या वतीने यंदा प्रथमच दिव्यांग भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पाच व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, डॉ. मनोज साबू , शंकर बाचेवार, दशरथ मुंढे, भुजंग फुलझळके आदींचा समावेश आहे. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महावीर भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह महिला, पुरूषांना ब्लॅकेंट, स्वेटर, कपडे, शालेय साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर कार्यक्रमास साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज कदम, सचिव मीरा कदम, गोविंद गिरी, सुभाष जिरवणकर, अनिल दवणे, शिवाजी कºहाळे, प्रा.निरगुडे, भारत कावरखे, प्रा.भागवत सावंत, गजानन झाडे, हनुमान जगताप आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक