शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:56 IST

१३ आॅक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने हा दिवस जिल्हास्तरावर आपत्ती धोके निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमासोबतच आपत्ती व्यवस्थापन देखावा स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : १३ आॅक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने हा दिवस जिल्हास्तरावर आपत्ती धोके निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमासोबतच आपत्ती व्यवस्थापन देखावा स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दूरध्वनी क्र.९४०५४०८९३९ वर संपर्क साधून अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन नावनोंदणी करू शकतात. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ४० शाळांची स्पधेर्साठी निवड करण्यात येणार आहे.परीक्षकांच्या समिती मार्फत निवड झालेल्या विजेत्या ३ शाळांना १३ आॅक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह तसेच प्रथम येणाºया शाळेस १० हजार रूपये द्वितीय ७ हजार रूपये तर तृतीय ५ हजार रूपये याप्रमाणे बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सहभागी होण्याचे आवाहन केले.शाळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहनदेखावा स्पधेर्चे आयोजन स्पर्धेसाठी माध्यमिक शाळा नावनोंदणी करू शकतील. (गट १ शिक्षक व ५ विद्यार्थी) विषय-गाव जल व्यवस्थापन. (पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन इत्यादी), घरगुती जल व्यवस्थापन पावसाच्या पाण्याचे, सांडपाण्याचे व्यवस्थापन), भूकंप आपत्ती व्यवस्थापन, (पूर्वतयारी, भूकंपरोधक घर,जनजागृती),पुर आपत्ती व्यवस्थापन. (पूर्वतयारी, जनजागृती, उपलब्ध साधनांचा वापर करून जिवितहानी टाळणे ई.), रस्ता अपघात व्यवस्थापन-(पूर्वतयारी, जनजागृती, उपाययोजना), वीज आपत्ती व्यवस्थापन. (पूर्वतयारी, जनजागृती, उपाययोजना), आगव्यवस्थापन. (पूर्वतयारी घरातील व गावातील तसेच कारखान्यातील आगीचे व्यवस्थापन व उपाययोजना इत्यादी.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग