शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कुरूंद्यातही डेंग्यूचा रुग्ण; आरोग्य विभाग हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:01 IST

येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प्रकार समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प्रकार समोर येत आहे.महंमदपूरवाडी येथे डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातल्याने चार बालकांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर कुरूंद्यातही डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. कुरूंदा येथील संदेश नामदेवराव दळवी (१०) या बालकाला गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताप येत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. कुरूंद्यात यापूर्वीही काही बालकांना डेंग्यूसदृश्य आजार झाला होता.गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून केरकचऱ्याने नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साफसफाईकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने रोगराई पसरत आहे. कुरूंदा येथील आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी दळवी गल्लीत पाण्यामध्ये औषध टाकून स्वच्छ पाणी ठेवण्याचे आवाहन केले. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे समजते. कुरूंद्यात धूरफवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य