शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मागणी केली ९० हजार ५२ टनाची; मिळाले ७३ हजार १०५ टन खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

जिल्ह्यात १ एप्रिलपासून ५४ हजार ४३२.७ टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्यात ३० ...

जिल्ह्यात १ एप्रिलपासून ५४ हजार ४३२.७ टन खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्यात ३० हजार १३७.१९ टन रासायनिक खत शिल्लक होते. अशा प्रकारे एकूण ८४,५६९.८९ मेट्रिक टन खरीप हंगामासाठी खतसाठा उपलब्ध झाला. यापैकी ५३ हजार ८६३.८ टन रासायनिक खताची विक्री झाली आहे. आजमितीस ३० हजार ७०६.११ टन खत शिल्लक राहिले आहे.

जिल्ह्यातील खताची गरज लक्षात घेता पुरेशा प्रमाणात खतसाठा जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. युरिया, डीएपी खताची गरज लक्षात घेता कृषी आयुक्तालयाकडे व जिल्हास्तरावर रासायनिक खताचे नियोजन करण्यात येत आहे.

- नीलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली

जूनअखेर मिळालेले रासायनिक खत (टनामध्ये)

युरिया ८३४३

डीएपी ८३२८

एमओपी २७०८

एसएसपी ६०३९

एनपीके ११६२०

३१ मार्चअखेर शिल्लक खत

युरिया ७५१६.६९

डीएपी २९१९.५

एमओपी १४७२.४५

एसएसपी ६८०९.४

एनपीके ११,४१९.१५

आतापर्यंत विक्री झालेला

युरिया ११,७०७.५

डीएपी ६५०१.४७५

एमओपी ३३५३.७५

एसएसपी ९७८१.८७५

एनपीके २२,५१९.१९

आजमितीस शिल्लक रासायनिक खत

एकूण ८४,५६९.८९

विक्री ५३,८६३.८

शिल्लक ३०,७०६.११