शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना अटक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:26 IST

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी उपोषण केले.आजेगाव येथे १३ जानेवारीच्या मध्यरात्री ध्वज लावल्यावरुन दोन गटांत वाद झाला होता. गावात अशांतता पसरली होती. अनेक निष्पाप व निर्दोष लोकांवर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. तर शिक्षा भोगत असलेल्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तर इतर १५ ते २० जण कारागृहात आहेत. शिवाय गावात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून अनेक लोक गावाच्या बाहेर राहत आहेत. परंतु दुसºया गटातील लोक विविध प्रकारच्या धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना अटक न केल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप केला.परिणामी, गावात राहणे कठीण झाले असल्याने ग्रामस्थांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर विलास जाधव, लक्ष्मण दळवी, प्रकाश कºहाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.आजही धरणे आंदोलन४आजेगाव येथील घटनेत सवर्ण समाजाच्या लोकांनी बौद्ध समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तर घटनेत दिवशी हातात काठ्या, दगड, रॉड घेऊन फिरतानाचे त्यांचे चित्रीकरण आहे. तरीही उपोषणास बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे बौद्ध समाजातील लोक ९ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा वसंत चाटसे, मारोती चाटसे आदींनी दिला.