शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील शेतकरीसंख्या ९४१0 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकºयांना १ लाख ५0 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार ८९७ शेतकरी पात्र असून ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४0 कोटी ८५ लाख रुपये जमा केले आहेत. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.पी. मैत्रेवार यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे४0.८५ कोटींचा लाभ : काम अंतिम टप्प्यात आल्याचा अंदाज, १ लाख होती अर्जसंख्या

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकºयांना १ लाख ५0 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. हिंगोली जिल्ह्यात ७४ हजार ८९७ शेतकरी पात्र असून ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४0 कोटी ८५ लाख रुपये जमा केले आहेत. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.पी. मैत्रेवार यांनी दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ११ डिसेंबर २0१७ अखेर ३ हजार ४0 शेतकºयांच्या खात्यात ५ कोटी ५८ लाख रुपये जमा केले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात ७३७ शेतकºयांच्या खात्यात ८२ लाख रुपये जमा केले आहेत. तर जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकांकडून ११ डिसेंबर २0१७ अखेर १ हजार ८५१ शेतकºयांच्या खात्यात १0 कोटी ७६ लाख रुपये जमा केले आहेत. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत ४ हजार ५२ शेतकºयांच्या खात्यात २३ कोटी ६९ लाख रुपये जमा केले आहेत. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात एकूण ९ हजार ४१0 शेतकºयांच्या खात्यात ४0 कोटी ८५ लाख रुपये जमा केले आहेत.यात शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन व बँक स्तरावरुन कर्जाची माहिती व लेखापरीक्षण करुन माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकºयांची ग्रीन लिस्ट बँकांना दिली आहे. यानुसार बँकेमार्फत संबंधित शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरित होत आहे. तर बँकेकडून एसएमएसही पाठविला जात आहे.