शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:21 IST

सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककडोळी : सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता.याबाबत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले की, पीडिता शेख बुसराबी भ्र. अजमदखॉ पठाण (२६) सासरच्या मंडळींनी चारित्र्यावर संशय घेऊन छळ केला. शारिरीक व मानसिक त्रास सहन न झाल्याने सदरील महिलेने आपल्या माहेरी कडोळी येथे ११ नोव्हेंबर रोजी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते. त्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सासरची मंडळी चारित्र्यावर संशय घेत असून पती मारहाण करुन छळ करत असल्याचे तिने म्हटले आहे. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामधे पती अमजतखॉ वहिद खॉ पठाण, शेख रशिद शेख लतीफ, शेख असीफ बाबामिया, हसीनाबी इब्राहिमखॉ पठाण, शकीलाबी भ्र शेख जमिल, मेहरुबी भ्र. शेख मुख्तार सर्व रा. वाघी खु., ता. रिसोड, जि. वाशिम येथील रहिवासी आहेत. सदरील महिलेचा १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि माधव कोरंटलू यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शेळके व भुजबळ हे करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी