शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:39 IST

ग्रामीण रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा आज सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

कळमनुरी (हिंगोली ) : ग्रामीण रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा आज सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अरूण भगवानराव बरडे (३५) असे मृताचे नाव असून ते या रुग्णालयात १ वर्षापासून कार्यरत होते. 

आज सकाळी नेहमीप्रमाणे अरूण बरडे रुग्णालयात कामकाज करत होते. अचानक त्यांना चक्कर आल्याने ते जमीनीवर कोसळले. यावेळी त्यांना उलटीही झाली. रूग्णालयातील डॉ. फरीद खॉन यांनी बरडे यांच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु प्रकृति गंभीर असल्याने त्यांना हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ रूग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले. परंतु, हिंगोलीकडे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. 

अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे बरडे यांचा हृदयविकाराच्या  झटक्याने मृत्यू झाल्याचे रूग्णालयातील कर्मचारी सांगत होते. मयत अरूण बरडे हे मुळचे बुलढाणा येथील रहिवासी आहेत. एका वर्षापूर्वीच ते कळमनुरी रूग्णालयात रूजू झाले होते. ते हिंगोली येथे कुटुंबियासह राहत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

बरडे यांचा सत्कार केला होतामयत अरूण बरडे हे २८ आॅगस्ट २०१७ रोजी कळमनुरी येथील रूग्णालयात रूजू झाले होते.  एका वर्षाचा उत्कृष्ठ कामगिरीने पूर्ण पार पाडल्याने त्यांचा ३० आॅगस्ट रोजी कर्मचा-यांनी सत्कार केला होता. सत्कार केल्याने ते आनंदित होते.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलHingoliहिंगोली