शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

वाळकी शिवारात आढळेला मृतदेह पूर्णा तालुक्यातील युवकाचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:49 IST

सोशल मिडीयाच्या सहाय्याने पटली ओळख

औंढा नागनाथ: पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळकी शिवारात कुजलेल्या अवस्थेमध्ये अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह पूर्णा तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

मृतदेह कुजला असल्याने जाग्यावरच पोस्टमार्टम करण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृताचे कपडे , शारीरिक वर्णन आदींच्या सहाय्याने मृताची ओळख पटविण्यासाठी शोध मोहीम राबवली. सोशल मिडिया, पोस्टर यामुळे मिळालेल्या माहिती वरून पूर्णा येथील मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृताचे नाव संदेश ढगे ( रा ,धनगर टाकळी ता ,पूर्णा )असे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली आहे. ओळख पटविण्याचे किचकट काम पूर्ण झाल्याने आता खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

टॅग्स :MurderखूनHingoliहिंगोलीparabhaniपरभणीPoliceपोलिस