शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:55 IST

येथून जवळच असलेल्या असोला येथील कॅनॉलशेजारी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू घेवून जाताना अडविल्याने तलाठ्याला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळाबाजार : येथून जवळच असलेल्या असोला येथील कॅनॉलशेजारी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू घेवून जाताना अडविल्याने तलाठ्याला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.असोला कॅनालजवळ एक ट्रक्टर वाळू वाहतूक करीत असताना औंढा नागनाथ तहसीलच्या विशेष पथकातील कर्मचारी आनंद किसनराव रेनगडे यांनी १४ फेब्रुवारी रोजी सदर ट्रक्टर पकडले. पंचनामा करीत असताना त्यांना बालाजी नागरे याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा केला. आरोपीने दुसºयाच्या हातून जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तलाठी आनंद किसनराव रेनगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी शिवाजी नागरे (रा. असोला ता. औंढा नागनाथ) याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शेख खुद्दूस करीत आहेत.दरम्यान, शासकीय कामात अडथळा करणाºया आरोपीस १५ फेबु्रवारी रोजी औंढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे सरकारी वकील चेतन अग्रवाल यांनी सांगितले.