शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा आठ रूग्णांची भर, एकूण रूग्णसंख्या २४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:38 IST

हिंगोली जिल्ह्यात  कोरोनाची एकूण रूग्णसंख्या २४८ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सरू आहेत.

हिंगोली : सोमवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८ नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वसमत आणि कळमनुरी येथील बाधितांचा यात समावेश आहे.

क्वॉरंटाईन सेंटर वसमत अंतर्गत चंदगव्हाण गावातील एका ३८ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील व्यक्ती ही औरंगाबाद शहरामधून गावात परतली आहे. क्वॉरंटाईन सेंटर कळमनुरी अंतर्गत ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५ व्यक्ती कवडा गावातील असून सर्व पुरूष आहेत. हे सर्वजन मुंबई येथून गावाकडे परतले आहेत. तर २ जण गुंडलवाडी गावातील रहिवासी असून दोघेही किशोरवयीन मुले आहेत. या मुलांचा परिवार ठाणे येथून गावी परतला असून हे सर्वजण  आल्यापासून क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती आहेत. 

त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात  कोरोनाची एकूण रूग्णसंख्या २४८ वर पोहचली आहे. त्यापैकी २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली