शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोरोनाने पाचजणांचा मृत्यू; नवे २३४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात टीव्ही सेंटर १, जिजामातानगर ७, नर्सी नामदेव १, भारतनगर ३, बळसोंड १, सरस्वीतनगर १, धारखेडा ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात टीव्ही सेंटर १, जिजामातानगर ७, नर्सी नामदेव १, भारतनगर ३, बळसोंड १, सरस्वीतनगर १, धारखेडा १, पुसेगाव १, यशवंतनगर १, शिवाजीनगर १, माळहिवरा ३, सुराणानगर १, वरूड गवळी १, पेन्शनपुरा १, अकोला बायपास २, गंगानगर ३, एनटीसी १, रामाकृष्णानगर १, हिंगोली १, एसआरपीएफ ६ असे ३८ रुग्ण आढळले. वमसत परिसरात इरिगेशन कॉलनी २, मुरुंबा १, कारंजा रोड १, ब्राह्मण गल्ली १, नवा मोंढा ३, आरळ १, हर्षनगर १, आसेगाव २, बँक कॉलनी २, साईनगर १, व्यंकटाद्रीनगर १, अकोली १, नांदेड रोड १, कवठा रोड २, शिवाजीनगर १, नवीन इरिगेशन कॉलनी २, बुधवार पेठ ३, अशोकनगर १, नवीन मोंढा १, हाऊसिंग सोसायटी १, पिंपळा चौरे १, खुदनापूर १, विणकर कॉलनी १, सम्राटनगर १, बोरगाव १, नावा ४, बहिर्जीनगर २, पाटीलनगर १, बाभूळगाव १, भोकर १, रिलायन्स पंप १, विद्यानगर २, कुडाळा १, म्हातारगाव १ असे ४८ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात वडगाव ३, डोंगरकडा १६, जवळा पांचाळ १, वरूड १ असे २१ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात जयपूर १, ताकतोडा खु. १४, दाताडा १, सरकळी १, बरडा १, वेलतुरा १, हत्ता १ असे २० रुग्ण आढळून आले. औंढा परिसरात १३ रुग्ण आढळले.

शुक्रवारी बरे झाल्याने २२० जणांना घरी सोडले. यात सामान्य रुग्णालय हिंगोली ३७, लिंबाळा १५, वसमत ५०, कळमनुरी ८७, औंढा २०, सेनगाव ११ यांचा समावेश आहे.

पाचजणांचा मृत्यू

कोरोनाने शुक्रवारी पाचजणांचा मृत्यू झाला. यात हदगावची ६२ वर्षीय महिला, सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथील ४५ वर्षीय पुरुष, वसमत तालुक्यातील आडगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, तर हिंगोली येथील ५० व ५६ वर्षीय महिला अशा दोघींचा यात समावेश आहे. आजपर्यंतचा मृत्यूचा आकडा १४० वर पोहोचला आहे.

सक्रिय रुग्ण १२४० वर

आजपर्यंत ९६०९ कोरोना रुग्ण आढळले. यांपैकी ८२२९ रुग्ण बरे झाले आहेत; तर सध्या १२४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी ३३४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर आहेत; तर ४५ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवले आहे.