शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कंत्राटदारांना आता ई-आरपी प्रणालीत देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:12 IST

ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे.या प्रणालीद्वारे प्रक्रिया पूर्ण न केल्यास कुठल्याही देयकाची अदायगी करु नये, असे स्पष्ट आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. महावितरणच्या वतीने दैनंदिन विविध आर्थिक व्यवहार ई-आरपी प्रणालीद्वारेच केले जातात. याबाबत महावितरणने ३१ मार्च २०१८ ला परिपत्रकही काढले होते. आता कंत्राटदारांनाही यातून सूट नाही. त्यामुळे आता कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश (वर्कआॅर्डर) ई-आरपी प्रणालीच्या माध्यमातूनच निर्मित करुन द्यायची आहे. या कार्यादेशात पीओ (पर्चेस आॅर्डर) क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. या क्रमांकाचा उल्लेख नसल्यास देयकाला मंजुरी मिळणार नाही. तसेच संबंधित कंत्राटदाराला कामाच्या देयकाची अदायगीही मिळणार नाही. या प्रणालीमुळे महावितरणच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता आली आहे. शिवाय कंत्राटदारांना त्यांची देयके निश्चित कालावधीत मिळत असल्याने विविध विकास कामांना अधिक गती मिळण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण