शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:28 IST

जिल्हा परिषदेत विविध कामांच्या कंत्राटांवरून बुधवारी रात्री उशिरा पदाधिकारी व कंत्राटदारांतच जुंपली. जि.प.उपाध्यक्षांकडे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मंडळींचा हा राडा पाहून इतरही आचंबित झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत विविध कामांच्या कंत्राटांवरून बुधवारी रात्री उशिरा पदाधिकारी व कंत्राटदारांतच जुंपली. जि.प.उपाध्यक्षांकडे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मंडळींचा हा राडा पाहून इतरही आचंबित झाले.जिल्हा परिषदेत सध्या मार्च एण्ड असल्यामुळे विविध कामांच्या निविदा काढण्यात येत आहेत. या निविदा भरण्यावरून अनेक ठिकाणी जि.प. पदाधिकारी, सदस्य, कंत्राटदार यांच्यात वादाची ठिणगी पडत आहे. सदस्यांतही एकमेकांचे जमत नसल्याने एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी राजकारण खेळले जात आहे. दलित वस्तीच्या निधीवरून असेच राजकारण करण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. यातच काही जण एकमेकांचे जुने उट्टे काढत आहेत. शिवाय कंत्राटदारांतील वादही पदाधिकारी व सदस्यांना बेजार करीत आहेत.बुधवारी अशाच काही प्रकरणांवरून एकमेकांच्या सर्कलमध्ये कामे टाकण्याच्या कारणावरून मध्यस्थीसाठी कंत्राटदार, पदाधिकारी एका दालनात एकत्र आले. मात्र जुने वाद पुढे आले आणि वादात भर पडली. परिणाम म्हणून आरे-तुरे झाली अन् एकमेकांवर खुर्च्या उचलण्यापर्यंत प्रकरण गेले. नंतर इतर सदस्य व पदाधिकाºयांना यात मध्यस्थी करताना नाकीनऊ आले. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकाराबाबत दुजोरा मिळाला असला तरीही कुणी चकार शब्द बोलायला तयार नव्हते. पुढे हे प्रकरण काय वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद