शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरडमध्ये ‘कोचा’ची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:14 IST

मराठवाड्यातील हळदीच्या कोच्याची (सडून वाळलेली हळद) एकमेव बाजारपेठ शिरडशहापूरात उदयास आली आहे.

महेबुब पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : मराठवाड्यातील हळदीच्या कोच्याची (सडून वाळलेली हळद) एकमेव बाजारपेठ शिरडशहापूरात उदयास आली आहे. अलीकडच्या काही वर्षात दररोज १०० क्विंटल कोचा बंडाची खरेदी विक्रितून शिरडशहापूर व परिसरातील ग्रामस्थांबरोबर बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले.सडून गेलेल्या हळदीच्या टाकावू कोचाच्या या बाजारपेठेमुळे ४-५ महिने सर्वांचा फायदा होत असल्याने शिरडशहापूर येथे कोचा खरेदीची मात्र सर्वत्र गर्दी दिसत आहे. मराठवाड्यात शिरडशहापूर येथे हळदीच्या कोच्याची एकमेव बाजारपेठ आहे. आजघडीला मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व इतर जिल्ह्यातून दररोज १०० ते १५० क्विंटल कोचा येथे विक्रीसाठी येतो. दररोज ५० ते ६० लाख रुपयाची खरेदी विक्री होत आहे. नव्याने उदयास आलेल्या या बाजारपेठेमुळे परिसरातील ग्रामस्थांना ४-५ महिन्यासाठी रोजगार मिळाला आहे. शिरडशहापूर मधील जवळपास २०० सुशिक्षित बेरोजगार युवक व छोटेमोठे व्यापारी सकाळी ६ वाजता दुचाकी घेवून खेड्यापाड्यात कोच्या घेण्यासाठी जातात व जामा झालेला कोचा व्यापाऱ्यांना विकतात. ४-५ वर्षापासून बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. व्यापारी राज्यातील एकाही बाजारपेठेत कोचा न पाठवता थेट बाहेर राज्यात किंमत चांगली मिळत असल्याने तेथे विक्रीसाठी पाठवितात. आंतरराज्यीय बाजारपेठेत जुन्या हळदीच्या कोच्याला सोन्यासारखा भाव मिळतो. औषधी गुणधर्म असलेल्या या कोच्यास कांडीस १० ते १२ तर बंड्यास १३ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतो.दहा- पंधरा वर्षापूर्वी फक्त खुर्शिदखॉ पठाण एकटे हा व्यवसाय करीत होते. आता आसाराम साखरे, अनिल सूर्यतळ, सुनील, स्वामी, शे. अफसर, शकील सेठ, सुभाष सूर्यतळ अनेक जण व्यवसायात उतरले आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजार