शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

विविध मागण्यांसाठी लिपिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:14 IST

विविध मागण्यांसाठी लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत कर्मचा-यांपैकी ६0 टक्के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी आहेत. मात्र तरीही या संवर्गाच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत कर्मचा-यांपैकी ६0 टक्के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी आहेत. मात्र तरीही या संवर्गाच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.यापूर्वीही लिपिकांनी आंदोलन केले तेव्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे लिपिक संवर्गीय कर्मचाºयांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व पदोन्नतीचे टप्पे करणे, मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एक पदानम करणे, डीसीपीएस/ एनपीएस योजना बंद करून मूळची १९८२ ची जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करणे, सातव्या वेतना आयोगाचा फरक रोखीने द्यावा, बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणे लिपिकास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १0, २0 व तीस वर्षे या टप्प्यावर द्यावा, पदोन्नतीधारक कर्मचाºयास वरिष्ठ पदाचे किमान मूळवेतन मिळण्यासाठी २२ एप्रिल २00९ च्या अधिसूचनेत सुधारणा करावी, सुधारित आकृतीबंध लागू करताना लिपिक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत/ कंत्राटी निर्माण न करता ती स्थायी निर्माण करावी आदी मागण्या केल्या आहेत.निवेदनावर भागवत शिंदे, साहेबराव होडबे, बालाजी चिलकेवार, बालासाहेब अंभोरे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा