शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोरवाडीजवळ दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:08 IST

हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडी जवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २८ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडी जवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २८ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत.लोखंडी पाईपने एकमेंकांना मारहाण झाल्यामुळे शेख फारुक, बालाजी भोरे, संजय खडके हे तीन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी माहिती मिळताच पोनि जी.एस.राहिरे फौजदार घेवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व जखमींना ग्रामीण रुग्णालयात व नंतर हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्या फिर्यादीत वैभव ठोबरे यांच्या फिर्यादीवरून शेख शब्बू, शेख जम्मू, शेख आसेफ, शेख फारुक यांच्याविरूद्ध कलम ३२४, ३२३, ५०९, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीतांनी मोटारसायकल गणेश गुव्हाडे यांच्या अंगावर घातली. मोटारसायकल अंगावर का घातली असे विचारले असता आरोपीतांनी फिर्यादीसोबत वाद घालून शेख शब्बु याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने संजय खडकेव बालाजी मोरे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले व इतर आरोपीतांनी शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुसºया फिर्यादीत शेख शब्बू यांच्या फिर्यादीवरूनगणेश गुव्हाडे, संजय खटके, शंकर आमले रा. मोरवाडी यांच्या विरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हा मोटार सायकल घेवून जात असताना गणेश गुव्हाडे हा अचानक फिर्यादीच्या मोटार सायकल समोर आल्याने त्यातून वाद होवून आरोपींनी संगणमत करून संजय खटके याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने सय्यद फारुक यांच्या डोक्यात मारून दुखापत केली व साक्षीदारास शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोहेका अली हे करीत आहेत.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हा