शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बालरक्षक’ घेणार बालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:00 IST

जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. आरटीई कायद्याची प्रभावीपणे अंमजबावणीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आजघडीला जिल्ह्यात हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे बंधनकार आहे. जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता येईल यासाठी धडपड सुरू आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी बालरक्षक संकल्पना पुढे आली. इतर जिल्ह्यात ही संकल्पा यशस्वी होत आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात बालरक्षकांच्या मदतीने शाळेत न येणाºया मुलांची शोध मोहिम घेण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यात २४ बालरक्षक आहेत. तर कळमनुरी ८८, वसमत ८४, औंढा नागनाथ ४० बालरक्षक शिक्षक आहेत.जिल्ह्यातून काही कुटुंबाचे सहा महिन्या करीता तर काही ३ व २ महिन्याकरीता स्थलांतर होते. कुटुंबासोबत मुलांचेही स्थलांतर होऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही मुले अभ्यासातही मागे पडतात, त्यानंतर शाळाबाह्य होतात. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठवेण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. बालरक्षकामार्फत शाळेत न जाणाºया मुलांना थेट जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. बालरक्षकाची चळवळ गतिमान करून जिल्ह्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मोहिम राबविली जाणार आहे.बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याची दखल घेत तालुकास्तराव कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ६ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उप शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी आदेश देताच शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम प्रभाविपणे राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. सेनगाव येथील गटसाधन केंद्रात ९ आॅक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तर वसमत ११ आॅक्टोबर कळमनुरी १७ आॅक्टोबर औंढा नागनाथ १५ आॅक्टोबर. अधिव्याख्याता देठे, जिल्हा समन्वयक सुदाम गायकवाड मार्गदर्शन करतील.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा