शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

वसमत : दरोडा घालण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या टोळीस वसमत शहर पोलिसांनी पकडले. धारदार शस्त्रांसह पाच जण जेरबंंद ...

वसमत : दरोडा घालण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या टोळीस वसमत शहर पोलिसांनी पकडले. धारदार शस्त्रांसह पाच जण जेरबंंद केले असून, एक फरार आहे. वसमत शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे व त्यांचे पथक शनिवारी रात्री गस्तीवर असताना दगडगाव रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली त्यांना हटकले असता, उडवाउडवीची उतरे देत होते. पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन तलवार, रॉड अशी घातक धारदार शस्त्रे सापडल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या तक्रारीवरून आराेपी शोएबखाँ नसीरखाँ पठाण, संतोष कांता, खाटीकमारे (रा. जिंतूर), नागोराव दादाराव गायकवाड, शेख पाशा शेख युसूफ (रा. वसमत), एक १४ वर्षीय मुलगा (रा. जिंतूर) व घटनास्थळावरून फरार झालेला सय्यद जमील सयद जाफर (रा. वसमत) या सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा तपास सपोनि श्रीदेवी पाटील या करीत आहेत. ही कारवाई पोनि शिवाजी गुरमे, जमादार चव्हाण, भगीरथ सवंडकर, शेख हकीम, सोनटक्के यांसह कर्मचाऱ्यांनी केली. धारदार शस्त्रासह पकडण्यात आलेले आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत होते. ही टोळी पकडण्यात आल्याने अनर्थ टळला. यांना पकडण्यात आल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोनि गुरमे यांनी सांगितले.