शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरभरतीत बोगस रहिवासी प्रमाणपत्रे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:49 IST

येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक उपकेंद्रावर एक बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया घेण्यात येत आहे. यामध्ये काहींनी गुणांकन वाढण्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून जोडले असून इतर काही प्रकार घडल्याची तक्रार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक उपकेंद्रावर एक बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया घेण्यात येत आहे. यामध्ये काहींनी गुणांकन वाढण्यासाठी बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून जोडले असून इतर काही प्रकार घडल्याची तक्रार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.याबाबत काही डॉक्टरांचे शिष्टमंडळ सीईओ एच.पी.तुम्मोड, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांना भेटले. त्यांनी आपले गाºहाणे प्रशासन व पदाधिकाºयांसमोर मांडले. मात्र यातील काही बाबींमध्ये शंकाचे निरसन प्रशासनाने केले आहे. काही बाबींमध्ये मात्र संबंधित उमेदवारांनी केलेला बनाव उघड झाला आहे. एकाच उमेदवाराने दोन तालुक्यांच्या ठिकाणी अर्ज केल्याने तो नेमका कोणत्या तालुक्याचा रहिवासी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर प्रशासनाने मात्र तहसीलचे रहिवासी प्रमाणपत्र असल्याने त्यांना याबाबतचे गुण दिल्याचे सांगितले. त्यामुळे तहसील प्रशासनाने केलेली ही चूक आहे की, प्रमाणपत्रच बोगस आहे, असा गंभीर प्रश्न समोर येत आहे.या प्रकारात चौकशीअंती संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र यात योग्य ती चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य