शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:32 IST

भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री दिलीप कांबळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री दिलीप कांबळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.पालकमंत्री दिलीप कांबळे २४ डिसेंबर रोजी जिल्हा दौºयावर आले होते. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आटोपून ते मार्गस्थ होत असताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याचे विधान पालकमंत्री कांबळे यांनी काढल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भारिपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करणाºया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शासकीय विश्रामगृह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. यावेळी पक्ष निरीक्षक रवींद्र मोरे पाटील, जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, जिल्हा मुख्य संघटक रवींद्र वाढे, युवा जिल्हाध्यक्ष ज्योतीपाल रणवीर, रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे, रघुवीर हानवते, अतीकुर रहेमान, बबन भूक्तर, डॉ.वाघमारे, वर्षा मोरे, सुनंदा वाघमारे, सोमनाथ शेळके, रूपेश कदम व मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्री