शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वसमत येथे मूक मोर्चाला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:35 IST

लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.वसमत येथील गढी मोहल्ला भागातून सोमवारी सकाळी मूकमोर्चा काढण्यात आला. सर्वधर्मिय व सर्व पक्षीयांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मुकमोर्चात मोठा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गाने निघालेला मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात कठुआ, उन्नाव येथे घडलेल्या अत्याचारात सहभागी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. सोबतच दोन दिवसांपूर्वीच परभणी येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवून आरोपीविरोधात कारवाईची मागणी केली. अत्यंत शांततेत मूकमोर्चा पार पडला. मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चासाठी डीवायएसपी शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी मोठा चोख बंदोबस्त लावला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा