दत्त जयंती निमित्ताने भिक्षा फेरीमध्ये नगदी स्वरूपातील मदत व धान्य जमा करण्यात आले. त्यानंतर वार्षिक भंडारा दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होतो. भिक्षा फेरी शहरातील विविध मार्गाने काढण्यात आली होती. यामध्ये मुख्य पुजारी पद्माक्ष पाठक, विनायक देव, प्रभाकर पाठक, कृष्णा ऋषी, बाळासाहेब तपोवनकर, निळकंठ देव, कल्याण पुराणिक, संजय पाठक, नितीन देव, अनिल देव, डॉ. अभय देशपाडे, नारायण भोपी, अथर्व देशपाडे, श्रीपाद दीक्षित, अनिल पाठक, बिंदू तपोवनकर, लल्ला देव, तुळजादास भोपी, सचिन देव, प्रभाकर जवळेकर, विष्णु पाठक, दत्ता ऋषी, बंडू पंडित ,अनिल पाठक, हरिहर भोपी, सुरेश बंगाळे, अच्चुत पाठक, भैय्या बल्लाळ, दिना पाठक, पुरुषोत्तम लांबडे, बिटु देव, श्रीपाद भोपी सह तरुणांची उपस्थिती हाेती. फाेटाे नं ०६
औंढा नागनाथ शहरात भिक्षा फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST