शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओ म्हणाले ५ मिनिटांत आलो; शिक्षण सभापतींचा दालनात रात्री २ वाजेपर्यंत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 13:47 IST

या सर्व वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले.

ठळक मुद्देशिक्षण सभापतींना पाच मिनिटांत येतो असे सांगून बीडीओ आलेच नाहीत सीईओ आर.बी.शर्मा यांनी बीडीओ सुरोशे यांना पाचारण केले.

वसमत : पाच मिनिटांत येतो म्हणून निघून गेलेल्या वसमत गटविकास अधिकाऱ्यांनी रात्री दोन वाजेपर्यंतही हजेरी न लावल्याने सभापती रत्नमाला चव्हाण यांनी पतीसह रात्री दोन वाजेपर्यंत सभापतींच्याच दालनात ठिय्या मांडला होता. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जि.प. सीईओंच्या दालनात दोघांनाही पाचारण केले असून हा वाद वाढतो का मिटतो, हे त्यानंतरच कळणार आहे.

वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे हे कायम वादात सापडत असतात. त्यांच्या कार्यशैलीवरून अनेकदा वाद झडले आहेत. काल जि.प.च्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण दुपारच्या सुमारास पंचायत समितीत आल्या. एका शाळेचे देयक प्रशासकीय चाकोरी चुकवून परस्पर संबंधित कंत्राटदाराऐवजी इतराच्या नावाने आरटीजीएस कसे केले?  याची बीडीआेंना विचारणा केली. तर पाच मिनिटांत येतो म्हणून बीडीओ सुरोशे बाहेर पडले. कदाचित सभापती निघून जातील आणि आपल्यावरील बला टळेल, असा त्यांचा भ्रम होता. मात्र झाले उलटेच. सभापतींनी त्यांच्या दालनातच ठिय्या मांडला. कर्मचारी निरोप देत असले तरीही बीडीओंनी मात्र आपल्या नेहमीच्या बेफिकीरी शैलीत दालनात येणे टाळले. रात्र अकराच्या सुमारास बीडीओंच्या दालनातच सभापती चव्हाण यांनी पती प्रभाकर चव्हाण व कार्यकर्त्यांसमवेत भोजन केले. त्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत सुरोशे यांची वाट पाहिली. त्यानंतर त्या निघून गेल्या. 

मंगळवारी सकाळीच या सर्व वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हा विषय सीईओ आर.बी.शर्मा यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी बीडीओ सुरोशे यांना पाचारण केले. यात आता नेमकी काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदEducationशिक्षणHingoliहिंगोली