शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

बँकेने दिल्या कचराकुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:50 IST

येथे बँक आॅफ इंडियाकडून सीएसआर उपक्रमांतर्गत नगरपालिकेला २ हजार डस्टबिन व सॅनिटरी नॅपकिन्सची एक मशिन देण्यात आली आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन झाले.

ठळक मुद्देसामाजिक उपक्रम : दोन हजार डस्टबिन व सॅनिटरी नॅपकिन मशिन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे बँक आॅफ इंडियाकडून सीएसआर उपक्रमांतर्गत नगरपालिकेला २ हजार डस्टबिन व सॅनिटरी नॅपकिन्सची एक मशिन देण्यात आली आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन झाले.हिंगोलीत नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २0१८ ची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर टाकला जाणारा कचरा डस्टबिनमध्येच टाकला जावा व शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभावे म्हणून काही सामाजिक बांधिलकी जपणाºया संस्थांचीही मदत घेतली आहे. यात बँक आॅफ इंडियाने दोन हजार डस्टबिन दिल्या. यातील हजार ओल्या कचºयासाठी तर हजार सुक्या कचºयासाठी आहेत. इंदिरा गांधी चौक भागात पाच रुपयांचे क्वॉईन टाकून सॅनिटरी नॅपकिनचे मशिनही दिले आहे. त्याच्या उद्घाटनास कांबळे यांच्यासह आ.तान्हाजी मुटकुळे, आ.रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील आदी हजर होते. याबद्दल बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर रामबाबू, हिंगोली शहर शाखा व्यवस्थापक सुधीर देशमुख, गंगानगरचे पंढरीनाथ आंधळे यांचा सत्कारही केला.