शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

आॅटोचालकाने ‘लॅपटॉप’ केला पोलिसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:15 IST

आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.हिंगोली येथील रेल्वेस्थानक वसाहत येथून २ जुलै रोजी निरंजन चंद्रकांत मीना हा युवक आॅटोने प्रवास करीत होता. परंतु प्रवासादरम्यान युवकाचा लॅपटॉप आॅटोतच विसरला. आॅटोचालक मनोहर तुकाराम हातांगळे रा. निरंजन बाबा चौक हिंगोली यांनी युवकाची बराच वेळ वाट पाहिली. परंतु युवक वस्तू घेण्यासाठी परत आलाच नाही. त्यामुळे आॅटोचालक हातांगळे यांनी सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास थेट हिंगोली शहर ठाणे गाठून विसरलेला लॅपटॉप पोनि उदयसिंग चंदेल यांच्याकडे स्वाधीन केला. काही वेळाने निरंजन मीना हा युवक लॅपटॉप हरविल्याने ठाण्यात आला. यावेळी पोनि उदयसिंग चंदेल व पोलीस कर्मचारी एस. आर. डाखोरे यांनी लॅपटॉप त्या युवकाचाच आहे का याची खात्री करून घेतली. खात्री पटल्यानंतर लॅपटॉप युवकाच्या स्वाधीन केला. वस्तू परत केल्यामुळे हातांगळे यांचे कौतुक होत आहे.

आॅटोचालकाने ‘लॅपटॉप’ केला पोलिसांच्या स्वाधीनलोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.हिंगोली येथील रेल्वेस्थानक वसाहत येथून २ जुलै रोजी निरंजन चंद्रकांत मीना हा युवक आॅटोने प्रवास करीत होता. परंतु प्रवासादरम्यान युवकाचा लॅपटॉप आॅटोतच विसरला. आॅटोचालक मनोहर तुकाराम हातांगळे रा. निरंजन बाबा चौक हिंगोली यांनी युवकाची बराच वेळ वाट पाहिली. परंतु युवक वस्तू घेण्यासाठी परत आलाच नाही. त्यामुळे आॅटोचालक हातांगळे यांनी सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास थेट हिंगोली शहर ठाणे गाठून विसरलेला लॅपटॉप पोनि उदयसिंग चंदेल यांच्याकडे स्वाधीन केला. काही वेळाने निरंजन मीना हा युवक लॅपटॉप हरविल्याने ठाण्यात आला. यावेळी पोनि उदयसिंग चंदेल व पोलीस कर्मचारी एस. आर. डाखोरे यांनी लॅपटॉप त्या युवकाचाच आहे का याची खात्री करून घेतली. खात्री पटल्यानंतर लॅपटॉप युवकाच्या स्वाधीन केला. वस्तू परत केल्यामुळे हातांगळे यांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस