शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद, अमरावती, अकोला,भुसावळ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:14 IST

येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्व.बलभद्र कयाल स्मृतिचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत दुसºया दिवशी अकोला, भुसावळ, औरंगाबाद व अमरावती संघांनी बाजी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्व.बलभद्र कयाल स्मृतिचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत दुसºया दिवशी अकोला, भुसावळ, औरंगाबाद व अमरावती संघांनी बाजी मारली.राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा पहिला सामना रावत रेजर्स हिंगणघाट विरूद्ध जिल्हा असो. अकोला यांच्यात झाला. यात दोन विरूद्ध एक गोलच्या फरकाने हिंगणघाटला पराभव स्वीकारावा लागला. हिंगणघाटचा कर्णधार सुरज रावत यास सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला. खालसा सचखंड नांदेड विरुद्ध सेंट्रल रेल्वे भुसावळ हा सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. बरोबरीत सुटलेला सामना सडन डेथ या प्रकारात ५ विरूद्ध ६ या फरकाने भुसावळने जिंकला. परंतु सचखंडच्या खेळाडूंनीही प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यात नांदेडच्या सत्यजीत सिंग यास मॅन आॅफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला.साई औरंगाबाद विरुद्ध नागपूर अ‍ॅकडमी नागपूर हा सामना एकतर्फी झाला. साई औरंगाबादने तो ४ विरुद्ध 0 या फरकाने जिंकला. नागपूरचा चांगला खेळाडू शैफुद्दीन यास उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान दिला. क्लासिक वर्धा व यंगस्टार अमरावती यांच्यातील लढतीत वर्धा संघास ६ विरूद्ध ० गोल अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. वर्ध्याच्या नवाबखॉ यांना मॅन आॅफ द मॅच देण्यात आला.