शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

तालुक्यातील पारडी सावळी येथील विजयी उमेदवार जिजाबराव सांगळे, नवनाथ गीते, गयाबाई सांगळे, सुनील कुटे, भागाबाई नागरे, शांताबाई खिलारे, संगीता ...

तालुक्यातील पारडी सावळी येथील विजयी उमेदवार जिजाबराव सांगळे, नवनाथ गीते, गयाबाई सांगळे, सुनील कुटे, भागाबाई नागरे, शांताबाई खिलारे, संगीता सांगळे सावळी खु. येथील नितीन खिल्लारे, चंद्रभागा आघाव, रामप्रसाद आघाव, कौशल्याबाई आघाव, अमोल राठोड, लिलाबाई राठोड केळी येथील राजाभाऊ बेबीताई घुगे, प्रभावती मुंडे, यशवंत खिल्लारे, पार्वती सांगळे, रूक्‍मीनाबाई सांगळे, सीमा पवार, पुनम राठोड, सुलाबाई जाधव येळी येथील परमेश्वर नागरे, अश्विनी नागरे, वत्सलाबाई नागरे, शेषराव सांगळे, गंगुबाई सांगळे, जगन्नाथ सांगळे, आरती घुगे नांदगाव येथील प्रभात पोले, भिमाबाई झाटे, मुक्ताबाई धनवे, हरी पुंडगे, नवसाजी मारकड, गंगासागर जटाळे, छाया पांढरे, अनुसयाबाई जाधव, सुनीताबाई राठोड नागझरी येथील रामा शेळके, निर्मलाबाई पवनकर, संगीता गारपाळ, रहना गुलाब शेख, शांताबाई बंजारी, मोहन जाधव, वैशाली उघडे सोनवाडी येथील विजयी उमेदवार शेषराव मुकाडे, गोदाबाई रिठे, सुमित्रा बोडखे, बळीराम खुडे, वनिता पोटे, चंद्रभागा चंद्रभान बोडके, पुंजाबाई काळे काकडधाबा येथील शिवाजी काळे, तुळसाबाई काळे, मनकर्णाबाई काळे, एकनाथ सावळे, साधना कर्डिले देवळा तर्फे लाख येथील आप्पासाहेब खिल्लारे, राहुल बांगर, साळूबाई चव्हाण, रुख्मिना शिंदे, मिराबाई पोले, गंगुबाई शेळके, मासोळकर गंगाराम फुलदाबा येथील बापूराव दिघडे, नंदाबाई मोघे, मुक्ता कदम, उत्तमराव कदम, राणी वाघमारे, किरण धोंगडे, मीनाक्षी कदम गढाळा येथील भाग्यश्री थोरात, सुरेखा थोरात, हनुमान थोरात, मिराबाई सोनुले, संतोष खंदारे लांडाळा येथील अंजना इंगोले, शांताबाई ईघारे, नामदेव घुगे, गौतम इंगोले, अशोक घुगे, सुनिता ईघारे, रेणुका ईघारे ढेगज येथील विजयी उमेदवार संजय पोले,निकिता पोले, दादाराव गुहाडे, सखाराम पुंडगे, कमलाबाई पोले, सुमित्रा बिरगड गांगलवाडी येथील विजयी उमेदवार राधाबाई झाटे, संगीता कऱ्हाळे, शांताबाई राठोड, शिवाजी कऱ्हाळे, विमल धनर, सूनिता राठोड, चतुराबाई नाईक वसई येथील विजयी उमेदवार आनंदा नरवाडे, नामदेव रिठे, वैशाली कदम, विठ्ठल सातपुते, मंगल कदम, सुवर्णाबाई सावळे, उत्तम कदम, कमलाबाई पंजकर, शारदा सावळे, भोसी येथील विजयी उमेदवार प्रभाकर चिभडे, जनाबाई काठोळे, अनिता चिकाळकर, कुंडलिक नाहेकर, प्रेरणा जैस्वाल, कुलदीप कौर दरोगा, अश्विनी राठोड, विमलबाई जाधव, पायल राठोड वाळकी येथील विजयी उमेदवार साहेबराव खंदारे, प्रतिमा धनवे, पुष्पा पोले, राहुल नागरे, बालाजी धनवे, अन्नपूर्णा धनवे, विश्वनाथ कऱ्हाळे, काैशल्‍याबाई पोटे, अरूणाबाई पोले येहळेगाव सोळंके येथील विजयी उमेदवार श्याम मुदनर, महेंद्र घोंगडे, रूक्‍मीनाबाई घोंगडे, शारदा मुदनर, सुमित्राबाई सोळंके, भुजंग सोळंके, श्यामला सोळंके, गयाबाई सोळंके, सचिन ज्ञानेश्वर सोळंके सुरेगाव येथील विजयी उमेदवार गिताबाई दिंडे, रूक्‍मीनाबाई पारडे, शीला पोले, ज्ञानेश्वर पोले, शारदा पोले, बाळासाहेब पोले, संगीता ठोंबरे अंजनवाडा येथील विजयी उमेदवार साहेबराव नारायण देवकते, धोंडबा काचगुंडे, जिजाबाई गारोळे, उत्तम चव्हाण, सुमन राठोड, सविता चव्हाण, पंजाब राठोड, यशोदाबाई वामन घोंगडे, शकुंतला राठोड सुरवाडी येथील विजयी उमेदवार आकाश पारेकर, धुरपताबाई टोम्पे, प्रियंका टोम्पे, भिमाबाई घोंगडे, गयाबाई टोम्पे, द्वारकाबाई पारेकर, मुंजाजी कऱ्हाळे मेथा येथील विजयी उमेदवार चांदु ढाकणे, ज्ञानदेवी लोंढे, सोनाली सावळे, सुभाष शिंदे, मंगला कुबडे, तेजस्विनी लोंढे, सारिका अनेकर, पिराजी लोंढे, सुशिलाबाई लोंढे पांगरा तर्फे लाख लक्ष्मीबाई हाके, सुरेखा हाके, गुणवंत हाके, मुरलीधर पातळे, सुमनबाई पातळे, अंकुश मुकाडे, शैलाबाई हराळ सावळी बहीणाराव संजय गिराम, रामदास मारकड, साधना सावंत, संदीप चव्हाण तर इतर सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

असोदा माळगाव येथील विजयी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सावरखेडा येथील विजयी उमेदवार सीमा कवडे, जनाबाई सावंत, मीरा सावंत, सटवाजी हाके, मालता काचगुंडे, मुक्ताबाई हाके, पांडुरंग हाके जलालदाभा येथील विजयी उमेदवार पांडुरंग खोकले, विजयमाला खंदारे, सत्वशीला पोले, नारायण बनसोडे, सविता बेले, चंद्रभागाबाई खंदारे, तुकाराम काशीदे, सुदाम खोकले, सत्वशीला रामराव पोले राजापूर येथील विजयी उमेदवार शेषराव श्रीपती गुहाडे, सविता पोले, आम्रपाली जगन्नाथ गायकवाड, आनंदा दिंडे, पुष्‍पाबाई पोले, अश्विनी गवळी, नागनाथ पावडे राजदरी येथील विजयी उमेदवार बळीराम कऱ्हाळे, विजयमाला कऱ्हाळे, माधव कऱ्हाळे, रेणुका रिठे, पांडुरंग कऱ्हाळे जवळा बाजार येथील विजयी उमेदवार निळकंठ अंभोरे, विमा तेरसे, स्वाती अंभोरे, अविनाश मुळे, शितल घोडेकर, शेख महजबन खदिर, विकास पांडववीर, वर्षा कृष्ण दावलबाजे, गणेश गाढवे, नंदकिशोर बाहेती, सुनिता अंभोरे, राजू पवार, आरती चौरे, सय्यद अंजुम सय्यद फारुख, शेख महंमद फैजल फरीद, सिमा बेगम शफी कुरेशी पिंपळदरी येथील तातेराव शेळके, रत्नमाला भुरके, नीता काळे, अनिता फलटणकर, शारदा मुकाडे, सविता रिठे, गंगाराम डुकरे, कासाबाई रिठे, धम्मदीप भगत, शामराव ठोंबरे, शांता रिठे आमदारी येथील विजय उमेदवार संतोष डुकरे, गंगाधर बेले, दुर्गा कांबळे, गजराती बेले, चंद्रकला बेले, शोभा गणेश बर्गे, श्रीरंग वामन कांबळे, शारदा बेले, सत्यभामा डुकरे कंजारा येथील विजयी उमेदवार कैलास डोंगरे, सुनिता पाईकराव, सरस्वती कल्याणकर, शिलाबाई कल्याणकर, सविता कल्याणकर, किसन पाचपुते, ज्योती संतोष गव्हाणे विजयी झाले आहेत.

जलालपूर येथील विजयी उमेदवार रुक्मिणी मोरगे, सूनंदा मुंडे, अंदाजी उदास, अंबादास मोरगे, दाराबाई उदास, भास्कर बालासाहेब सरकटे, शांताबाई उदास सुकापूर येथील विजयी उमेदवार वामन खटके, सुरेखा धनवे, राणी खडके, नंदा येळणे, अनुसयाबाई चव्हाण, दुधी राम चव्हाण, वत्सलाबाई पोले पेरजाबाद येथील विजयी उमेदवार राजेश जाधव सरस्वती, आव्हाड विश्रांती जाधव, त्रिवेणी वाघ, लक्ष्मीबाई जाधव, संजय आव्हाड, गोकर्णा जाधव वगरवाडी येथील विजयी उमेदवार शांताबाई चव्हाण, उर्मिला कदम, सुमन कदम, गोकुळ कदम, अनुसया धेडदे, नवनाथ बोबडे, सुमित्रा कदम वगरवाडी तांडा येथील विजयी उमेदवार पंडित राठोड, कमल पवार, कमल फकीरा राठोड, सूर्यभान चव्हाण, रूक्‍मीनाबाई जाधव, कुसुमबाई राठोड, अनुसयाबाई राठोड उमरा येथील विजयी उमेदवार ज्ञानेश्वर बोंगाणे, गिरजाबाई शिंदे, रत्‍नमाला उदास, कलावती बोंगाणे, पार्वती बोंगाणे, रवींद्र राऊत, ज्ञानेश्वर भांडे दौंडगाव येथील विजयी उमेदवार पार्वतीबाई मगर, अर्चना कुटे, अंजुबाई कदम, सखाराम बेकटे, सारिका आघाव, रूक्‍मीनाबाई मगर, माधव कुटे, जयश्री खिल्लारे, जयश्री मगर कुंडकर पिंपरी येथील विजयी उमेदवार तोलाजी कान्हे, त्रिवेनी कान्हे, सुनिता पुंडकर, अनंता फुंडकर, सुमनबाई मस्के, निर्मला बापूराव पुंडकर बोरजा येथील विजय उमेदवार अमोल जगताप सुरेखा काटे, इंदू चव्हाण, गोकर्णा काशीदे, नंदाबाई कामठे, महेंद्र पालवे, शालिनी जगताप हिवरा जाटू येथील विजय उमेदवार गोविंद शिंदे, लक्ष्मी काशिदे, राधा शिंदे, संदीप काशिदे, संजय शिंदे, सरला काशीदे, दिपाली शिंदे जडगाव येथील विजयी उमेदवार गजानन रामचंद्र पडोळे, निर्मला बगाटे, सुनंदा संजय पडोळे, राजेश पांडुरंग घोडके, गंगाबुवा रामभाऊ भारती, अनिता पडोळे, जाफर शेख, अंकिता पडोळे पुरजळ येथील विजयी उमेदवार नारायण चोपडे, बेबीताई डुकरे, कीर्तीबाई पटवे, गंगाराम लूटे, सुशीला हटके, अर्चना मगर, संजय डुबेदिगंबर जाधव, सपना राऊत वडद येथील विजयी उमेदवार संगीता इंगळे, अन्नपूर्णा भुमरे, मिनाबाई भुमरे, स्वाती चौधरी, निळकंठ नेवल, लताबाई भुमरे, उषा शेषाबाई, शेशाबाई वाटोडे, रूक्‍मीनाबाई नेव्हल रांजाळा येथील विजयी उमेदवार दिलीप वैद्य, कल्पना वैद्य, राधा चव्हाण, विशाल वैद्य, सुमित्रा सोनवणे, मीरा कदम, दीपक सोनवणे, राजू नागोराव वैद्य, कविता श्रीखंडे शिरला येथील विजयी उमेदवार मच्छिंद्रनाथ मोहिते, उज्वला माहोरे, कोंडूबाई गोमासे, संजय मोगले, विष्णू कुरे, सुमित्रा कुरे, गोपाळ जाधव, शोभा राठोड, भागुबाई चव्हाण पूर येथील विजयी उमेदवार अरविंद इंगळे, सर्जेराव चिरमाडे, गोदावरी वानखेडे, गोदावरी वानखेडे, जयश्री वानखेडे, सुशीला वानखेडे, रामकृष्ण गव्हाणकर, सोनुबाई काळे येडूत येथील विजयी उमेदवार श्रावण भुक्तर, प्रज्ञा बगाटे, दीक्षा भुक्तर, राधाकिशन घुगे, कैलास घुगे, मथुराबाई घुगे, भास्कर घुगे, पार्वती घुगे, रेणुका सरकटे लाख येथील विजयी उमेदवार ज्ञानोबा वैद्य, दिपाली लोंढे, पुंजाबाई लोंढे, चंद्रमुनी गजभार, अंतकलाबाई रणखांब, जयश्री लोंढे, विनोद रणखांब, इंदुबाई लोंढे, प्रकाश चव्हाण अनखळी येथील विजयी उमेदवार कुंडलिक गारकर, त्रिवेणी जायभाय, मंगला गारकर, सावित्रा गारकर, सोनाबाई गारकर, पंढरी दराडे, संगीता ढवळे पोटा बुद्रुक येथील विजयी उमेदवार नारायण पायघन, जिजाबाई लोनसने, संध्या लोनसने, अंगद पडघान, रामकला आव्हाड, दत्ता पिंपरकर, बेबीनंदा लोनसने पोटा खुर्द येथील विजयी उमेदवार देविदास शेळके, सुलोचना साखरे, सरस्वती शेळके, सखुबाई ढेंबरे, अनुसया शेळके, भास्कर सम्राटकर, सविता दशरथे वेरूळ येथील विजयी उमेदवार कैलास ढोकणे, शांताबाई इंगोले, रेखा पवार, प्रतिभा टोम्पे साळवे, वर्षा मुसळे, अश्विनी चव्हाण पारडी सावळी येथील विजयी उमेदवार जिजा सांगळे, नवनाथ गीते, गयाबाई सांगळे, सुनील कुठे, शांताबाई खिलारे, भागाबाई नागरे, संगीता सांगळे सावळी खुर्द येथील विजयी उमेदवार नितीन खिल्लारे, चंद्रभागा आघाव, कविता आघाव, रामप्रसाद आघाव केळी येथील विजयी उमेदवार यशवंत खिल्लारे, पार्वती सांगळे, रुक्मिणी सांगळे, सीमा पवार, पुनम राठोड, सुलाबाई जाधव येळी येथील विजयी उमेदवार परमेश्वर नागरे, अश्विनी नागरे, वच्‍छलाबाई नागरे, शेषराव सांगळे, गंगुबाई सांगळे, जगन्नाथ सांगळे, आरती घुगे गोळेगाव येथील विजयी उमेदवार अनिल मुळे, अंकिता दाखोरे, कैलास पोले, केशव पावडे, सरस्वती साबळे, राधाबाई पोले, पद्मिनी गिरी, लक्ष्मी गिरी, सुचिता गिरी माथा येथील विजयी उमेदवार उमेदवार महादू सुतारे, स्वाती कुटे, सावित्रा सातपुते, मनोज सांगळे, शिवाजी पोले, काशीबाई कुटे, ज्ञानदेव शिनगारे, पार्वती शिंदे, ज्योती रिठे साळणा येथील विजयी उमेदवार रुस्तुम गीते, अनिता दराडे, सुमनबाई गोरख, पांडुरंग कुटे, अंजली खिल्लारे, आशा सानप, नारायण खिल्लारी, नामदेव देवकर, भाग्यश्री कुटे जोडपिंपरी येथील विजयी उमेदवार शेख बिस्मिल्ला बी शेख, अनुसया जाधव, आशा पोले, सूर्यकांता पोले, सत्यपाल पोले, कवीता दिलीप पुंडगे, सर्जेराव ठोंबरे रुपुर येथील विजयी उमेदवार दीक्षा पुंडगे, शारदा शिंदे, अनुसया नागरे, वंदना जमदाडे, कैलास गोडघासे, गंधारी सांगळे, भाऊ श्रीराम राठोड, अविनाश चव्हाण, तोलाबाई चव्हाण सिद्धेश्वर येथील विजयी उमेदवारांची नावे शालू राठोड, अर्चना वाघमारे, मिराबाई नाईक, अमृता नवले, कापेरा चौधरी, आत्माराम चौधरी, सरूबाई चव्हाण, डॉ. प्रल्हाद वाघमारे, येवलाबाई पुंडगे, कल्पना मस्के दुघाळा येथील विजय उमेदवार जगदीप दिपके, मीरा ठोके, सय्यद हमरबी महेबूब, अशोक बिरगड, प्रयागबाई आगाशे, मथुरा पवार वडचुना येथील विजयी उमेदवार सुरेश राठोड, सुनीता चव्हाण, कौशल्या आडे, शेख झरीना बी मुसा, विमल गजानन चिलगर, प्रकाश दराडे, कल्पना झाडे दरेगाव येथील विजयी उमेदवार निवृत्ती गायकवाड, शांताबाई गायकवाड, गीता धंदारे, नामदेव गायकवाड, सोनाली राठोड, धर्माबाई पवार, गोपीचंद पवार, भिवराबाई आमले, सुमनबाई जाधव लोहरा बुद्रुक येथील चंद्रकांत बगाटे, देवानंद जावळे, मंगलाबाई जावळे, रितेश पवार, जाेत्सना काशीद, अविनाश राठोड, अरुण राठोड, सुलोचना चव्हाण असोला तर्फे लाख येथील विजयी उमेदवार उज्वला कऱ्हाळे, सुमन कऱ्हाळे, मंगलाबाई पुरी, तिरिशलबाई कऱ्हाळे, सुरेखा नागरे, रत्नमाला नाईक, रामराव ससाने, ज्ञानेश्वर चिलकेवर, सुनिता कऱ्हाळे काठोडा येथील विजयी उमेदवार नागसेन सरोदे, पार्वतीबाई आठवले, शेख, धम्मदीप मुळे, मारुतराव काळे, विश्रांती डवले चोंडी तर्फे शहापूर भाऊराव जुमडे, विनोद राठोड, लक्ष्मी काळे, मीरा जटाळे, लक्ष्मीबाई शिंपले, भारत कटाळे, परमेश्वर उर्मिला कबळे सेंदुरसना येथील विजयी उमेदवार सूर्यतळ अंजली, ढेंबरे कानोपात्रा, आव्हाड अरुण, ढेकळे शीला, काळे, शेख जुबेर शेख, त्रिवेणीबाई देवकते, अनुसयाबाई खोपकरकर, वसंतराव आघाव मार्डी येथील विजयी उमेदवार सारिका हाके, रेणुकाबाई येरेवार, माधव देवकर, ऋषिकेश नरवटे, मीनाक्षी शेळके, अनिता सरोदे, अश्विनी नरोटे यांचा विजय झाला आहे.