शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बासंब्यातील संदल मिरवणूक ठरली आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:39 IST

हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे याही वर्षी काढण्यात आलेल्या दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीत सर्वधर्मीयांचा सहभाग असल्याने ही मिरवणूक खरोखच आकर्षण ठरली होती.

ठळक मुद्दे१०० वर्षांची परंपरा : दस्तगीर बाबा मिरवणुकीत सर्वधर्मियांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे याही वर्षी काढण्यात आलेल्या दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीत सर्वधर्मीयांचा सहभाग असल्याने ही मिरवणूक खरोखच आकर्षण ठरली होती.दस्तगीर बाबा यांच्या मिरवणुकीची महिनाभरापासून ग्रामस्थांच्या वतीने तयारी करण्यात आली होती. मिरवणूक मार्गाची सफाई करण्यात आली होती. बासंबा येथे दस्तगीर बाबा (महेबूब सुबानी) यांचा ५० फुटांचा बुरुज होता. तर या बुरुजावर असलेली दर्गा सर्वदूर प्रसिद्ध होती. त्यामुळे बाहेर गावाबरुन भाविक या ठिकाणी दरवर्षी दर्शनासाठी हजेरी लावतात. तसेच या ठिकाणी दर गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने सर्वधर्मीय लोक दर्शनासाठी गर्दी करतात. अतिशय पुरातन काळातील असलेले देवस्थान म्हणून याची ओळख आहे. दर्गाला कबूल केलेला नवस पूर्ण होतोच, असा विश्वास भक्तांना असतो. त्यामुळे नवस पूर्ण होणारे भक्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचेही वाटप करतात. मागील १०० वर्षांपासून असलेली एकमेव दर्गा ही गावाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. या दर्गामुळेच बासंब्याची ओळख परराज्यातही आहे. मात्र येथील बुरुजाकडे होत असलेल्या दुर्लक्षाने येथे मोठ्या भक्तिभावाने आलेल्या भाविकांची गैरसोय होते. संबंधित विभागाने लक्ष दिले तर बासंब्यात पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही. शुक्रवारी दस्तगीर बाबांच्या चादरची उंटावरुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल, पं. स. सदस्य पंढरीनाथ ढाले, सुरेंद्र ढाले, उपसरपंच गजानन घुगे, ग्रा. पं. सदस्य मारोती ढाले, संतोष बांगर, शेख फारुख, धोडिंबा पाईकराव, त्र्यंबक ढाले, प्रदीप ढाले, भारत ढाले, शेख वाजिद, शेख जाबेर, शेख खय्युम, शेख रहीम, शेख साजिद, शेख सत्तार, स. युनूस, अनिस पठाण, दत्तराव घुगे, दशरथ पवार, शेख मोसीन, शेख सालार, धीरज मुंढे, आदींची उपस्थिती होती.