शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:26 IST

शहरात आर्ट आॅफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने गुरूदेव रविशंकर यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय व बसस्थानक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत: शहरात आर्ट आॅफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने गुरूदेव रविशंकर यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय व बसस्थानक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.स्वच्छता ही मानव सेवा समजून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याच्या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी या ग्रुपच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसराची साफसफाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी बंडेवार, बांगर, मंगल कदम, जामगे, नाईक, मंगरूळकर, बालाजी उपरे, वाकळे , शिंदे, तायडे , चौधरी , माया अत्रे, भायेकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Art of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान