शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याचा संताप: मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, 10 जण पोलीसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 19:14 IST

वसमत:  निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वसमतच्या पांग्रा शिंदे येथे ...

वसमत:  निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वसमतच्या पांग्रा शिंदे येथे या निर्णयावर संताप व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने दखल घेत १० जणांना ताब्यात घेतले.

वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथे ९ अॉक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवसैनिकांनी पक्षाचे नाव व चिन्ह गोठवल्याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. याघटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, गजानन भोपे, बालाजी जोगदंड, तुकाराम आम्ले, संतोष पटवे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत परस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी त्यांनी गटातील १० जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोली