शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अगरबत्तीमुळे दानपेटी स्वाहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:15 IST

कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती मिळाली नाहीे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती मिळाली नाहीे.पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून कृष्णापूर येथील महादेव मंदिर प्रसिध्द आहे. बाळापूरसह कळमनुरी, हदगाव तालुक्यातील भक्तगण येथे दर्शनासाठी येत असतात.२९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मंदिरातील दानपेटीला अचानक आग लागली. धूर अन् जाळ दिसल्याने भक्तांनी धावाधाव केली.पेटीवर पाणी टाकून आग विझवली. पुजाऱ्याने विश्वस्त मंडळ व बाळापूर पोलिसांना सूचना दिल्या. ठाणेदार व्यंकट केंद्रे तात्काळ पथकासह हजर झाले. विश्वस्त मंडळही हजर झाले. दानपेटी उघडली. पाणी टाकल्याने व जळालेल्या नोटा चिकटलेल्या आढळल्या. त्यामुळे तूर्त पूर्ण मोजणी केली नाही. तर पेटीत अगरबत्तीच्या काड्या व जळत्या अगरबत्त्या आढळल्या. त्यामुळे कोणीतरी भक्ताने दानपेटीवर अगरबत्ती लावल्यानेच आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग