शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे करणार दुष्काळ पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:47 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १५ जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौºयावर येणार आहेत. तर पशुपालकांना पशुखाद्याचेही वाटप करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १५ जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौºयावर येणार आहेत. तर पशुपालकांना पशुखाद्याचेही वाटप करण्यात येणार आहे.यावेळी युवासेना सचिव वरूण सरर्दसाई, सूरज चव्हाण, सिद्धेश कदम, अमोल गीते, पूर्वेश सरनाईक, विप्लव पिंगळे, डॉ. गणेशराजे भोसले, आनंदराव जाधव. आ. बाजोरिया, जयप्रकाश मुंदडा. जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि प अध्यक्षा शिवराणी नरवाडे, राजेंद्र शिखरे, दिलीप बांगर, युवा सेनेचे युवा अधिकारी दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर आदी उपस्थित राहणार आहेत.हिंगोली येथे सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनार्थ स्थापन कार्यालयाचे उद्घाटनही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बाळापूर येथे होणार आहे. आदित्य ठाकरे हे बाळापूर येथे दुपारी १.३0 च्या सुमारास दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांच्या जनावरांना पशुखाद्य वाटपास उपस्थित राहणार आहेत. तर तोंडापूर येथे दुपारी ३ वाजता ठाकरे यांच्या हस्ते पशुखाद्याचे वाटप होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन युवा जिल्हा अधिकारी दिलीप घुगे यांनी केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण