शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जवळा बाजार येथे १८ वारांगणावर कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:26 IST

परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली.जवळा बाजार येथील परभणी रस्त्यावर चालणाऱ्या कुंटणखान्यावर हट्टा पोलिसांनी अनेकदा कार्यवाही केली आहे. तरीही या ठिकाणी काही महिला हा व्यवसाय करीत आहेत. या ठिकाणी काही महिलांनी कुंटणखाना चालून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १०.३० वाजता महिलांवर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये मनीषा पोचटी शिंदे (२५, टोकाई, वसमत), राणी महादेव देवकते (३६, मानवत), शमाबी अफजलखाँ (५०, जवळा बाजार), आशा समद शेरू (२५, डिग्रस, यवतमाळ), स्वाती रवी स्वामी (३५, डिग्रस), नाजेराबी शे. मुज्जू (६०, डिग्रस), सपना दगडू कोकाटे (२५, परभणी), मनीषा संभाजी यादव (२५, परभणी), राणी गणेश शिंदे (२४, परभणी), नागर सुदाम तोंडे (४०, जवळा बाजार), जनाबाई शंकर साखरे (३०, पुसद), लक्ष्मीबाई श्रीकांत भगत (५०, पुसद), राधाबाई धनू चव्हाण (५०, जवळा बाजार), सीमा रतन साबळे (३०, परभणी), सुलोचना केशव भोसले (४०, जवळा बाजार) या महिला दिवसा-रात्री रस्त्यावरून ये-जा करणाºयांसोबत अश्लिल चाळे करताना त्यांना पकडण्यात आले असून दंडात्मक कार्यवाही करून समज देवून सोडण्यात आले आहे.बुधवारी औंढा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणच्या सर्व महिला कुंटणखाना चालकांना व्यवसाय बंद करण्याची समज देण्यात आली. सदर कार्यवाही हट्ट्याचे सपोनि सुनील नाईक, जमादार शेख खुद्दूस शेख लाल, अंबादास विभुते, अरविंद गजभार, इमरान काजी सह हिंगोलीच्या महिला तपास पथकाच्या जमादार एस.टी.जाधव व व्ही.एन. ढवळे, चालक एफ.एल. डवरे यांनी केली आहे.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसcrimeगुन्हे