शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपींना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:30 IST

वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या खून प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवार अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना वसमत सत्र न्यायालयासमोर उभे केले असतास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या खून प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीला रविवार अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना वसमत सत्र न्यायालयासमोर उभे केले असतास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.पारवा येथील मयत मुरलीधर कदम यांचा अनैतिक संबंधातून महिलेने सुपारी देवून खून केला होता. या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला व अन्य एकाला पोलीसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. एक फरार आरोपीला रविवारी पकडण्यात आले. गुंतागुंतीचे हे प्रकरण असल्यामुळे आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. खून कशा पद्धतीने झाला? हे देखील स्पष्ट झाले नव्हते. तपासामध्ये या प्रकरणाचा गुंता उलगडणार आहे. या प्रकरणी आरोपी कुंताबाई अडकिणे, विठ्ठल कदम, बालाजी कदम सर्व (रा. पारवा) यांना कुरूंदा पोलीसांनी वसमत सत्र न्यायालयासमोर रविवारी हजर केले असता २३ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे हे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून