शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीस कोठडी; रोकडही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:58 IST

मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी दिली.हॉटेलमध्ये शेख भिक्कन शेख मिठ्ठू व अशपाक शहा इसाक शहा भोजन करण्यास दोघे मित्र सोबत गेले होते. परंतु सोबतच्या मित्रानेच तीन लाखांची रोकड असलेली बॅग पळविल्याची घटना घडली. १७ मे रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास हिंगोली शहर ठाण्याचे पोउपनि तानाजी चेरले यांच्याकडे होता. तपासाची सूत्रे फिरवत चेरले यांनी तत्काळ आरोपीस अटक केली. १८ मे रोजी आरोपी अशपाक शहा इसाक शहा यास हिंगोली न्यायालयात हजर केले होते. त्याच्याकडील १ लाख ९० हजारांची रोकडही जप्त केली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे चेरले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.पादचाºयास धडकहिंगोली : शहरातील जुने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पायी जाणाºया इसमास जीपने धडक दिली. याप्रकरणी १७ मे रोजी जीपचालकाविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील राजू ग्यानदेव शिंदे हे जुन्या एसपी आॅफिसकडे पायी जात होते. यावेळी जीप क्रमांक एमएच-३८-७९५७ च्या चालकाने शिंदे यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी वाहन निष्काळजीपणे चालवून दुखापत केल्याप्रकरणी जीपचालकावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.हिंगोली : पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी शहरासह ग्रामीण भागात कारवाई करून दारूसाठा जप्त केला जातो. पोलीस प्रशासनातर्फे मोहिम राबवूनही शहरासह ग्रामीण भागात चोरट्या पद्धतीने दारूविक्री केली जात आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेत वाढ होत आहे. पोलिसांनी गुरूवारी दोन ठिकाणी छापा मारून ६ हजार ३४० रूपये किमतीची गावठी दारू पकडली. दारूबंदी कायद्या अंतर्गत पोलिसांनी दोन वसमत तालुक्यातील कुरूंदा व कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर या दोन ठिकाणी कारवाई केली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Hingoliहिंगोलीcrimeगुन्हे