शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गळ्याला चाकू लावून दुचाकीचालकास लुटले; कयाधू नदी परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2023 15:10 IST

कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हिंगोली: दुचाकी अडवून गळ्याला चाकू लावून चालकाकडील ४ हजार रुपये काढून घेतले. ही घटना हिंगोली शहराजवळील कयाधू नदी परिसरात १७ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता घडली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विवेक गणपतराव अलमूलवार (रा. हरण चौक, बुरुडगल्ली हिंगोली) हे सोमवारी रात्री ७ वाजता दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी कयाधू नदी परिसरात वंजारवाडा भागाकडे जाणाऱ्या रोडवर आली असता हिंगोली शहरातील एकाने अलमूलवार यांची दुचाकी अडवली. त्यानंतर गळ्याला चाकू  लावून तुझ्याजवळील पैसे आताच दे म्हणाला. यावर माझ्याजवळ पैसे नाहीत असे म्हणतात शिवीगाळ करून अलमूलवार यांना थापडांनी मारहाण केली. तसेच उजव्या हातावर चाकूने मारून जखमी केले. 

खिशातील ४ हजार रुपयेही जबरीने काढून घेतले. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी विवेक अलमूलवार यांच्या फिर्यादीवरून करण बालाजी बांगर (रा. वंजारवाडा, हिंगोली) याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली