शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सचखंड बोर्डासाठी ९८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:59 IST

नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड बोर्डासाठी कळमनुरी तालुक्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर २८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले.

कळमनुरी : नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड बोर्डासाठी कळमनुरी तालुक्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर २८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले.एकूण ६२ मतदारांपैकी ६१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून ९८ टक्के मतदान झाले आहे. यात ३३ पुरूष तर २८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार सतीष पाठक हे होते. तर अव्वल कारकुन कदम, नाईक, डाकोरे, मंडळ अधिकारी हे मतदान अधिकारी होते. तसेच क्षेत्रीय अधिकारी म्हणून तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. सकाळी ९ वाजता निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मनियार यांनी मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकguruwar pethगुरूवार पेठ